CSR: टाटा कॅपिटलच्या जलआधार कार्यक्रमाने महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये पाणी टिकवण्याचा मार्ग मोकळा केला आहे
टाटा समूहाची प्रमुख वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडने त्यांच्या CSR उपक्रम - जलआधार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानच्या ग्रामीण ...